CUET 2026 Marathi Question Paper is available for download here. NTA conducted the CUET 2026 exam from 11th May to 31st May in two shifts.

The CUET 2026 Marathi question paper includes the following:

  • 50 questions, all compulsory, to be attempted in 60 minutes
  • Q1 - Q40: 40 independent multiple choice questions (MCQs) with four options
  • Q41 - Q50: two reading comprehension passages with 5 questions each
  • Marking: +5 for a correct answer, -1 for an incorrect answer, 0 for an unattempted question
  • Maximum marks: 250

CUET 2026 Marathi May 19 Shift 1 Question Paper with Solution PDF

NTA Official PDF CD PDF CD PDF with Solutions
Download official PDF 3.25 MB Download Collegedunia PDF 0.78 MB -

Also Check:

CUET 2026 Marathi May 19 Shift 1 Questions with Solutions


Questions 1 - 40

Question 1:
जोड्या जुळवा: सर्वनाम आणि प्रकार
स्तंभ - Iस्तंभ - II
(सर्वनाम)(सर्वनाम प्रकार)
A. प्रश्नार्थक सर्वनामI. कोण
B. आत्मवाचक सर्वनामII. तो
C. दर्शक सर्वनामIII. स्वत:
D. संबंधी सर्वनामIV. जो

पुढीलपैकी अचूक पर्याय निवडा.
  • (A) A-III, B-II, C-I, D-IV
  • (B) A-I, B-III, C-II, D-IV
  • (C) A-IV, B-II, C-I, D-III
  • (D) A-III, B-I, C-II, D-IV

Question 2:
जोड्या जुळवा: म्हणी व त्यांचे अर्थ
स्तंभ - Iस्तंभ - II
(म्हणी)(अर्थ)
A. नाकापेक्षा मोती जडI. एका झटक्यात वादग्रस्त गोष्टीचा निकाल
B. हजीर तो वजीरII. ज्याचा काहीच उपयोग नाही असा माणूस
C. खायला काळ भुईला भारIII. कनिष्ठ दर्जाचा माणूस वरिष्ठाहून वरचढ होणे
D. एक घाव दोन तुकडेIV. वेळेवर हजर असणाऱ्याला लाभ होतो

पुढीलपैकी अचूक पर्याय निवडा.
  • (A) A-III, B-II, C-IV, D-I
  • (B) A-III, B-IV, C-II, D-I
  • (C) A-IV, B-II, C-III, D-I
  • (D) A-II, B-I, C-IV, D-III

Question 3:
जोड्या जुळवा: वाक्प्रचार व त्यांचे अर्थ
स्तंभ - Iस्तंभ - II
(वाक्प्रचार)(अर्थ)
A. अंगावर मूठभर मांस चढणेI. नियंत्रण घालणे
B. आळा घालणेII. धन्यता वाढणे
C. कान देणेIII. व्यवस्था करणे
D. तजवीज करणेIV. लक्षपूर्वक ऐकणे

पुढीलपैकी अचूक पर्याय निवडा.
  • (A) A-I, B-II, C-III, D-IV
  • (B) A-II, B-I, C-IV, D-III
  • (C) A-IV, B-II, C-III, D-I
  • (D) A-II, B-III, C-IV, D-I

Question 4:
जोड्या जुळवा: काळ - प्रकार
स्तंभ - I (विधान)स्तंभ - II (काळ)
A. रमेशने चित्र पूर्ण केले आहे.I. अपूर्ण भूतकाळ
B. आई स्वयंपाक करत होती.II. पूर्ण वर्तमानकाळ
C. सुजाताने पेरु खाल्ला असेल.III. अपूर्ण वर्तमानकाळ
D. राम अभ्यास करत आहे.IV. पूर्ण भविष्यकाळ

पुढीलपैकी अचूक पर्याय निवडा.
  • (A) A-III, B-II, C-IV, D-I
  • (B) A-IV, B-I, C-II, D-III
  • (C) A-I, B-II, C-III, D-IV
  • (D) A-II, B-I, C-IV, D-III

Question 5:
जोड्या जुळवा: नाम आणि प्रकार
स्तंभ - I (नाम)स्तंभ - II (प्रकार)
A. धैर्यI. सामान्य नाम
B. घरII. भाववाचक नाम
C. हिमालयIII. समुदायवाचक नाम
D. कळपIV. विशेष नाम

पुढीलपैकी अचूक पर्याय निवडा.
  • (A) A-III, B-IV, C-I, D-II
  • (B) A-IV, B-III, C-II, D-I
  • (C) A-IV, B-I, C-II, D-III
  • (D) A-II, B-I, C-IV, D-III

Question 6:
जोड्या जुळवा: शब्दसमूहासाठी योग्य शब्द
स्तंभ - I (शब्द)स्तंभ - II (शब्दसमूह)
A. गर्भश्रीमंतI. तुलना करता न येणारा
B. अग्रजII. आधी जन्मलेला
C. अतुलनीयIII. जन्मापासून मुबलक संपत्ती असणारा
D. अविनाशीIV. कधीही नाश न पावणारा

पुढीलपैकी अचूक पर्याय निवडा.
  • (A) A-III, B-II, C-I, D-IV
  • (B) A-III, B-I, C-II, D-IV
  • (C) A-II, B-III, C-IV, D-I
  • (D) A-IV, B-III, C-II, D-I

Question 7:
जोड्या जुळवा: टोपणनाव - मूळ नाव
स्तंभ - Iस्तंभ - II
(मूळ नाव)(टोपणनाव)
A. गोपाळ हरी देशमुखI. चारुता सागर
B. त्र्यंबक बापूजी ठोंबरेII. लोकहितवादी
C. दिनकर दत्तात्रय भोसलेIII. बालकवी
D. विष्णू वामन शिरवाडकरIV. कुसुमाग्रज

पुढीलपैकी अचूक पर्याय निवडा.
  • (A) A-II, B-III, C-I, D-IV
  • (B) A-IV, B-III, C-II, D-I
  • (C) A-III, B-II, C-I, D-IV
  • (D) A-I, B-III, C-IV, D-II

Question 8:
जोड्या जुळवा: वर्णाचे प्रकार व वर्ण
स्तंभ- Iस्तंभ - II
(वर्णाचे प्रकार)(वर्ण)
A. ह्रस्व स्वरI. श्, ष्, स्
B. उष्मेII. अ, इ, उ, ऋ, ऌ
C. स्वरादीIII. अं, अः
D. अनुनासिकIV. ङ्, ण्, न्, म्

पुढीलपैकी अचूक पर्याय निवडा.
  • (A) A-I, B-II, C-III, D-IV
  • (B) A-II, B-I, C-III, D-IV
  • (C) A-IV, B-III, C-II, D-I
  • (D) A-II, B-IV, C-III, D-I

Question 9:
जोड्या जुळवा: प्रसिद्ध लेखक/कवी - कलाकृती
स्तंभ- Iस्तंभ - II
(कलाकृती)(लेखक/ कवी)
A. अमृतानुभवI. वि. स. खांडेकर
B. ययातीII. वि. वा. शिरवाडकर
C. गीतारामायणIII. संत ज्ञानेश्वर
D. नटसम्राटIV. ग. दि. माडगुळकर

पुढीलपैकी अचूक पर्याय निवडा.
  • (A) A-II, B-III, C-I, D-IV
  • (B) A-IV, B-I, C-II, D-III
  • (C) A-III, B-II, C-IV, D-I
  • (D) A-III, B-I, C-IV, D-II

Question 10:
जोड्या जुळवा: ध्वनिदर्शक शब्द
स्तंभ - Iस्तंभ - II
A. म्हशीचेI. रेकणे
B. घंटेचाII. गर्जना
C. सिंहाचीIII. घणघणाट
D. मोराचाIV. केकारव

पुढीलपैकी अचूक पर्याय निवडा.
  • (A) A-III, B-II, C-IV, D-I
  • (B) A-I, B-III, C-II, D-IV
  • (C) A-III, B-I, C-IV, D-II
  • (D) A-II, B-III, C-I, D-IV

Question 11:
संधी करा: गण+ ईश
  • (A) गणेश
  • (B) गणीश
  • (C) गुणेश
  • (D) गणैश

Question 12:
बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दर्शवण्यासाठी ________ वापरतात.
  • (A) अर्धविराम
  • (B) दुहेरी अवतरण चिन्ह
  • (C) अधोरेखा
  • (D) लोपचिन्ह

Question 13:
पुढील शब्दासाठी दिलेल्या पर्यायांमधून योग्य समूहवाचक शब्द ओळखा: भाजीची =
  • (A) पेंड
  • (B) जुडी
  • (C) चळत
  • (D) रास

Question 14:
पुढीलपैकी देशी/ देशज शब्द ओळखा.
  • (A) दगड
  • (B) जल
  • (C) शर्ट
  • (D) ग्रंथ

Question 15:
जोडीने येणाऱ्या शब्दांची चुकीची जोडी ओळखा.
  • (A) लाकूड - फाटा
  • (B) हवा - पाणी
  • (C) बाजार - गर्दी
  • (D) सनई - चौघडा

Question 16:
खालील वाक्य कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे ते ओळखा.
आभाळागत माया तुझी आम्हांवरी राहू दे!
  • (A) उपमा अलंकार
  • (B) रूपक अलंकार
  • (C) उत्प्रेक्षा अलंकार
  • (D) अपन्हुती अलंकार

Question 17:
पुढीलपैकी लेखननियमांनुसार प्रमाण शब्द ओळखा.
  • (A) आशिर्वाद
  • (B) आर्शीवाद
  • (C) आशीर्वाद
  • (D) अशिर्वाद

Question 18:
'दहा मुली', 'अर्धा तास' या उदाहरणांतील विशेषणाचा प्रकार ओळखा.
  • (A) गुणविशेषण
  • (B) सार्वनामिक विशेषण
  • (C) अनिश्चित संख्याविशेषण
  • (D) गणनावाचक संख्याविशेषण

Question 19:
समास ओळखा: चहापाणी
  • (A) समाहार द्वंद्व समास
  • (B) तत्पुरुष समास
  • (C) बहुव्रीही समास
  • (D) अव्ययीभाव समास

Question 20:
पुढीलपैकी कर्मणी प्रयोगाचे वाक्य ओळखा.
  • (A) रामाने रावणास मारले.
  • (B) शिक्षक मुलांना शिकवतात.
  • (C) आज सतत गडगडले.
  • (D) मुलाने चिंच खाल्ली.

Question 21:
पुढील पर्यायांचा योग्य अनुक्रम लावून अर्थपूर्ण वाक्य तयार करा.
(A) आज माहिती
(B) माहितीचा विस्फोट
(C) तंत्रज्ञानाच्या जगात
(D) झाला आहे
पुढीलपैकी अचूक पर्याय निवडा.
  • (A) (A), (B), (C), (D)
  • (B) (A), (C), (B), (D)
  • (C) (B), (A), (D), (C)
  • (D) (C), (B), (D), (A)

Question 22:
पुढील पर्यायांचा योग्य अनुक्रम लावून अर्थपूर्ण वाक्य तयार करा.
(A) मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो
(B) कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस
(C) वि. वा. शिरवाडकर अर्थात
(D) २७ फेब्रुवारी हा ज्येष्ठ साहित्यिक
पुढीलपैकी अचूक पर्याय निवडा.
  • (A) (C), (B), (D), (A)
  • (B) (A), (C), (B), (D)
  • (C) (D), (C), (B), (A)
  • (D) (B), (C), (D), (A)

Question 23:
पुढील वाक्याचा अचूक क्रम ओळखा.
(A) वाहनाचा वेग
(B) झाला तर
(C) अनिवार
(D) चित्ताची व्यग्रता वाढते
पुढीलपैकी अचूक पर्याय निवडा.
  • (A) (A), (B), (C), (D)
  • (B) (A), (C), (B), (D)
  • (C) (B), (A), (D), (C)
  • (D) (C), (B), (D), (A)

Question 24:
पुढील मजकुराचा योग्य क्रम ओळखा.
(A) परी अमृतातेंही पैजा जिंके ।
(B) ऐसी अक्षरें रसिके ।
(C) माझा मऱ्हाटाचि बोलू कवतिके ।
(D) मेळवीन ।
पुढीलपैकी अचूक पर्याय निवडा.
  • (A) (A), (B), (C), (D)
  • (B) (C), (A), (B), (D)
  • (C) (B), (A), (D), (C)
  • (D) (C), (B), (D), (A)

Question 25:
अर्थपूर्ण विधान बनवण्यासाठी पुढील मजकूर योग्य क्रमाने लावा.
(A) दुसऱ्या महायुद्धाची
(B) इतिश्री झाली
(C) आणि अमेरिका एक
(D) महाशक्ती म्हणून उदयास आला
पुढीलपैकी अचूक पर्याय निवडा.
  • (A) (A), (B), (C), (D)
  • (B) (A), (C), (B), (D)
  • (C) (B), (A), (D), (C)
  • (D) (C), (B), (D), (A)

Question 26:
अर्थपूर्ण विधान तयार करण्यासाठी पुढील पर्यायांचा योग्य क्रम लावा.
(A) शब्दांना धातुसाधिते किंवा
(B) धातूला विविध प्रत्यय लागून बनणाऱ्या
(C) व अपुरी क्रिया दाखविणाऱ्या
(D) कृदन्ते असे म्हणतात
पुढीलपैकी अचूक पर्याय निवडा.
  • (A) (A), (B), (C), (D)
  • (B) (A), (C), (B), (D)
  • (C) (B), (C), (A), (D)
  • (D) (C), (B), (D), (A)

Question 27:
पुढील पर्यायांचा योग्य अनुक्रम लावून अर्थपूर्ण वाक्य तयार करा.
(A) पर्यावरण प्रदूषण, कचऱ्याची समस्या
(B) व स्वच्छता हा आपल्या देशाला
(C) भेडसावणारा खूप मोठा प्रश्न आहे
(D) वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण होणारे
पुढीलपैकी अचूक पर्याय निवडा.
  • (A) (C), (B), (D), (A)
  • (B) (D), (A), (B), (C)
  • (C) (C), (D), (A), (B)
  • (D) (B), (C), (D), (A)

Question 28:
पुढील पर्यायांचा योग्य अनुक्रम लावून अर्थपूर्ण वाक्य तयार करा.
(A) करुणरसाची निर्मिती होते
(B) मनातील वैयक्तिक दुःखाची
(C) अनुभवाला आली तर तिथे
(D) भावना जर साहित्यातून
पुढीलपैकी अचूक पर्याय निवडा.
  • (A) (C), (D), (B), (A)
  • (B) (D), (C), (B), (A)
  • (C) (A), (D), (C), (B)
  • (D) (B), (D), (C), (A)

Question 29:
पुढील पर्यायांचा योग्य अनुक्रम लावून अर्थपूर्ण वाक्य तयार करा.
(A) नाम किंवा सर्वनाम यांच्या स्वरूपात
(B) वाक्यातील शब्दांचा संबंध दाखविण्यासाठी
(C) त्याला व्याकरणात विभक्ती असे म्हणतात
(D) जो बदल किंवा विकार होतो
पुढीलपैकी अचूक पर्याय निवडा.
  • (A) (C), (A), (D), (B)
  • (B) (B), (C), (A), (D)
  • (C) (B), (D), (A), (C)
  • (D) (B), (A), (D), (C)

Question 30:
पुढील पर्यायांचा योग्य अनुक्रम लावून अर्थपूर्ण वाक्य तयार करा.
(A) प्रारंभीच्या काळातील
(B) प्रसिद्ध ग्रंथकार होते
(C) लिहिणारे म्हाइंभट मराठीतील
(D) 'लीळाचरित्र' हा आद्य गद्यग्रंथ
पुढीलपैकी अचूक पर्याय निवडा.
  • (A) (B), (A), (C), (D)
  • (B) (A), (B), (C), (D)
  • (C) (C), (D), (B), (A)
  • (D) (D), (C), (A), (B)

Question 31:
पुढील शब्दासाठी योग्य समानार्थी पर्याय ओळखा: फडतूस
  • (A) टाकाऊ
  • (B) सुरेख
  • (C) लबाड
  • (D) बक्षीस

Question 32:
पुढील शब्दासाठी योग्य समानार्थी नसलेला पर्याय ओळखा: माकड
  • (A) वानर
  • (B) कपि
  • (C) मर्कट
  • (D) मनुज

Question 33:
'असंख्य', 'पुष्कळ', 'अतोनात' हे पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत?
  • (A) अमाप
  • (B) अमर
  • (C) मंगल
  • (D) अल्प

Question 34:
'चंचल' या शब्दासाठी योग्य समानार्थी शब्द कोणता आहे?
  • (A) विचलीत
  • (B) हळवा
  • (C) प्रेमळ
  • (D) स्तब्ध

Question 35:
पुढीलपैकी कोणता शब्द 'आनंदी' या शब्दाचा समानार्थी नाही?
(A) खूश
(B) उल्हासी
(C) प्रसन्न
(D) खिन्न
पुढीलपैकी अचूक पर्याय निवडा.
  • (A) केवळ C आणि D
  • (B) केवळ B आणि D
  • (C) केवळ A
  • (D) केवळ D

Question 36:
पुढील शब्दासाठी योग्य विरुद्धार्थी पर्याय ओळखा.
आळशी
  • (A) खुजा
  • (B) उद्योगी
  • (C) मूर्ख
  • (D) आश्रित

Question 37:
पुढील शब्दासाठी योग्य विरुद्धार्थी पर्याय ओळखा.
अनिवार्य
  • (A) अनासक्त
  • (B) ऐच्छिक
  • (C) अननुभुती
  • (D) स्वैर

Question 38:
'मुभा', 'मोकळीक' हे पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द आहेत?
  • (A) अटकाव
  • (B) विजोड
  • (C) अचल
  • (D) वेंधळा

Question 39:
'अबोल' हा पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे?
  • (A) चाणाक्ष
  • (B) वाचाळ
  • (C) निर्लोभी
  • (D) निर्मळ

Question 40:
पुढीलपैकी विरुद्धार्थी शब्दांची अचूक जोडी ओळखा.
(A) क्षमता X अक्षमता
(B) हट्टी X समंजस
(C) स्वास्थ X आरोग्य
(D) सुबोध X सुलभ
पुढीलपैकी अचूक पर्याय निवडा.
  • (A) केवळ A आणि B
  • (B) केवळ A आणि C
  • (C) केवळ C आणि D
  • (D) केवळ A

Reading Comprehension - Passage 1 (Q41 - Q45)

Question 41:

डच सरकारने खार जमिनीच्या विकासासाठी तयार केलेली योजना कोणती?
  • (A) शेतीपूरक योजना
  • (B) व्यवसायपूरक योजना
  • (C) 'झुन्र सी' योजना
  • (D) 'सी - लेक' योजना

Question 42:

समुद्रात बांधलेल्या बांधाची मूळ कल्पना व योजना __________ यांची होती.
  • (A) डॉ. लेली
  • (B) डॉ. केल्विन
  • (C) डॉ. आर्थर
  • (D) डॉ. लुकास

Question 43:

हॉलंडमधील समुद्रात बांधण्यात आलेल्या बांधासाठी लागणारे दगड कोणत्या देशातून आयात करण्यात आले?
  • (A) बेल्जियम आणि रशिया
  • (B) जर्मनी व इंग्लंड
  • (C) बेल्जियम व जर्मनी
  • (D) रशिया व जर्मनी

Question 44:

समुद्रात बांधलेल्या बांधामुळे बांधाच्या आतल्या बाजूने किती एकर क्षेत्रफळाचे सरोवर तयार झाले?
  • (A) १ लक्ष एकर
  • (B) ३ लक्ष एकर
  • (C) ४ लक्ष एकर
  • (D) ५ लक्ष एकर

Question 45:

हॉलंड देशातील लोक __________ आहेत.
  • (A) आळशी व निरोद्योगी
  • (B) अत्यंत उद्योगी व कल्पक
  • (C) धूर्त व चलाख
  • (D) साधी व निरक्षर

Reading Comprehension - Passage 2 (Q46 - Q50)

Question 46:

वरील कथेच्या उताऱ्यात कोणत्या प्रकारचे दुःख चितारण्यात आले आहे?
  • (A) मुलाच्या वियोगाचे
  • (B) जोडीदाराच्या वियोगाचे
  • (C) वाचनाचे
  • (D) चहाच्या व्यसनाचे

Question 47:

घड्याळ किती वर्षांपूर्वीचे आहे?
  • (A) तीस
  • (B) तीन
  • (C) चाळीस
  • (D) पन्नास

Question 48:

'खायला उठणे' - या वाक्प्रचाराचा अचूक अर्थ काय?
  • (A) आनंद वाटणे
  • (B) खूप भूक लागणे
  • (C) असह्य होणे
  • (D) गोंधळून जाणे

Question 49:

मेंदूला जास्त ताण देऊ नका म्हणून कोणी सांगितले आहे?
  • (A) डॉक्टरांनी
  • (B) भारतीने
  • (C) मंगेशांनी
  • (D) जोडीदाराने

Question 50:

कशाची वेळ उलटून गेली होती?
  • (A) कादंबरी वाचनाची
  • (B) झोपण्याची
  • (C) विश्रांतीची
  • (D) चहाची

CUET UG 2026 Exam Pattern and Marking Scheme

Parameter Details
Exam Name Common University Entrance Test (CUET UG) 2026
Conducting Body National Testing Agency (NTA)
Exam Mode Computer-Based Test (CBT)
Exam Duration 60 minutes per test
Total Sections 3 (Languages, Domain Subjects, General Test)
Question Type Multiple Choice Questions (MCQs)
Questions per Test 50 questions (all compulsory)
Marking Scheme +5 for correct, -1 for incorrect
Maximum Marks 250 marks per test
Maximum Subject Choices 5 subjects in total
Syllabus Base Class 12 NCERT (mainly for Domain Subjects)

CUET 2026 Marathi May 19 Shift 1 Paper Analysis